ढॅण्टॅढॅण : 'ब्लॅकमेल'च्या निमित्ताने अभिनय देवशी खास गप्पा
दिल्ली-बिल्ली झाल्यानंतर त्याच ढाटणीतला नवा सिनेमा प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक अभिनय देव लवकरच घेऊन येत आहे. या सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकर पुन्हा प्रेक्षकांना दिसणार आहे. तर अभिनेता इरफान खान या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे. या सिनेमात नवीन काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी विनोद घाटगे यांनी अभिनय देवशी संवाद साधला.