ढॅण्टॅढॅण : 'ग्रहण' मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री पल्लवी जोशीसोबत खास गप्पा
Continues below advertisement
आपल्याकडे ग्रहण पाहू नये, असं सांगितलं जातं. पण सध्या एक ग्रहण महाराष्ट्राच्या घराघरात रोज पाहिलं जातय. हे ग्रहण म्हणजे झी मराठीवरील नवी मालिका 'ग्रहण'. या मालिकेत पल्लवी जोशी मुख्य भूमिका साकारत आहे. ही मालिका सुरु होऊन काहीच दिवस झाले आहेत, पण मालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. त्याच निमित्ताने अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्यासोबत खास गप्पा...
Continues below advertisement