ढॅण्टॅढॅण : 'संजू' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री दिया मिर्झासोबत गप्पा
Continues below advertisement
'संजू' चित्रपटात संजय दत्तची पत्नी मान्यताची भूमिका साकारणाऱ्या दिया मिर्झाशी गप्पा. दिया मिर्झा चार वर्ष कुठे होती, संजू सिनेमाची ऑफर कशी मिळाली, अशा अनेक प्रश्नांची दियाने दिलेली उत्तरं
Continues below advertisement