मुंबई : धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज!

Continues below advertisement
धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या गोड मुहूर्तावर माधुरीनेच चाहत्यांसोबत हे नाव शेअर केलं आहे.

माधुरी दीक्षितच्या आगामी सिनेमाचं ‘बकेट लिस्ट’ असं या सिनेमाचं नाव असून त्याचं पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. तेजस देऊस्कर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान हा सिनेमा रीलिज होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram