आज आम्ही तुम्हाला नेणार आहोत तुझ्यात जीव रंगलाच्या सेटवर. कोल्हापुरातल्या गावात खऱ्याखुऱ्या वाड्यात या मालिकेचं शूटिंग पार पडतं आहे. राणादासोबत खुप गप्पा मारणारच आहोत पण त्यासोबतच या वाड्याची देखिल सफर करुया.