Movie Review | कबीर सिंह - बाणावर खोचलेल्या प्रेमाची गोष्ट | पिक्चर बिक्चर | ढॅण्टॅढॅण | ABP Majha

कबीर सिंह - बाणावर खोचलेल्या प्रेमाची गोष्ट | पिक्चर बिक्चर | ढॅण्टॅढॅण

कबीर सिंग हा अत्यंत वेडा माणूस आहे. तो पेशाने डॉक्टर आहे. पण आपल्या प्रेयसीचं लग्न झाल्यामुळे तो व्यथित झाला आहे. त्यानंतर त्याने स्वत:चंच आयुष्य स्वैराचाराधीन केलं आहे. यातून घडत जाणारी ही गोष्ट आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram