ढॅण्टॅढॅण : 'बकेट लिस्ट'च्या निमित्ताने अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत खास गप्पा
Continues below advertisement
मधुर काही जीवघेणे या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्याचं मनापासून स्वागत. या खास सेगमेंटमध्ये आपण भेटणार आहोत अभिनेत्री माधुरी दीक्षितला. बकेट लिस्ट या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच मराठी इंडस्ट्रीत दाखल होतीय. या पहिल्या-वहिल्या मराठी सिनेमाचा अनुभव कसा होता? ही इंडस्ट्री तिला कशी वाटली? आणि एकंदर तिचे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत. या सगळ्याविषयी तिला बोलतं केलय आमचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांनी.
Continues below advertisement