रिव्ह्यू : सैराटचा रिमेक, कसा आहे ईशान-जान्हवीचा 'धडक'?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
२९ एप्रिल २०१६ हा दिवस होता मराठी सिनेमाला ब्लॉकबस्टर सिनेमा देणारा.. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमा त्या दिवशी प्रदर्शित झाला. आणि त्यानंतर आता २ वर्ष उलटून गेली तरी त्याची झिंग कमी होत नाहीये. कारण आज सैराटचा हिंदी रिमेक धडक प्रदर्शित होत आहे.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहीद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसेल... शशांक खैतान यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे... झिंगाट, याड लागलं या मराठी गाण्यांची हिंदी गाणी प्रसिद्ध झाल्यानंतर हा चित्रपट खूप चर्चेत आला. त्यामुळे आज तुम्ही हा सिनेमा पाहायला जाणार असाल तर हा रिव्ह्यू नक्की बघा.