ढॅण्टढॅण EXCLUSIVE: बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगापुरे
Continues below advertisement
बिग बॉसच्या घरात मी काहीही चुकीचं केलेलं नाही. माझं कुटुंब, मित्र परिवार किंवा कोणालाही वाईट वाटेल, ते दुखावतील असं काही केलं नाही. रेशम टिपणीस आयुष्यभरासाठी माझ्या घरातील सदस्य असेल, असं अभिनेता राजेश शृंगारपुरेने सांगितलं.
‘मराठी बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या राजेश शृंगारपुरेने एबीपी माझाशी गप्पा मारल्या.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी बायकोला मिठी मारली, असं राजेश शृंगारपुरेने सांगितलं.
Continues below advertisement