ढॅण्टॅढॅण : कसा आहे 'मराठी बिग बॉस'चा चिरेबंदी वाडा?
Continues below advertisement
मराठीत पहिल्यांदाच होणाऱ्या बिग बॉसच्या सिजनची आजपासून सुरुवात रविवारपासून झाली. कलर्स मराठीवर 'मराठी बिग बॉस' हा रिअलिटी शो दाखवण्यात येणार आहे. मराठीतील दिग्गज कलाकार आणि सेलिब्रेटी तब्बल शंभर दिवस या घरात राहणार आहेत. यात त्यांचं राहणीमान, त्यांची दिनचर्या यांचं परिक्षण करुन विजेता घोषित करणार आहे. पण तत्पूर्वी एबीपी माझाने मराठी बिग बॉसच्या घर कसं आहे याचा आढावा घेतला आहे.
Continues below advertisement