ढॅण्टॅढॅण : 'राझी' सिनेमाचा अनुभव, अमृता खानविलकर अनप्लग्ड
Continues below advertisement
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर 'राझी' चित्रपटात आलिया भट्टसोबत झळकणार आहे. अमृताला कोणत्या इमेजमधून बाहेर पडायचं आहे? तिला मराठी सिनेमांचा कंटाळा आला आहे का? एकाच प्रकारच्या भूमिका अमृताच्या वाट्याला का येतात? अशा अनेक प्रश्नांना अमृताने दिलेली मनमोकळी उत्तरं
Continues below advertisement