ढॅण्टॅढॅण : बाहुबलीतील 'कालकेय' साकारणाऱ्या अभिनेता प्रभाकरशी खास बातचित

Continues below advertisement
भारतीय सिनेविश्वातला सर्वात मोठा सिनेमा अशी ओळख ज्याने निर्माण केली तो सिनेमा म्हणजे बाहुबली. एस एस राजामौलींच्या या सिनेमाने भारतीय सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन सोडलं. त्या सिनेमात अमरेंद्र बाहुबली, भल्लालदेव, कटप्पा, देवसेना, शिवगामी ही पात्रं जेवढी लक्षात राहिली तेवढाच लक्षात राहिला त्यातला कालकेय. अत्यंत भयानक अवतार आणि तेवढीच विचित्र भाषा यामुळे कालकेयला प्रेक्षक आजही विसरु शकलेले नाहीत. हाच कालकेय आता मराठी सिनेमा करतोय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram