Dhananjay Munde | राजे गेले, सेनापती गेले, आता आम्ही मावळे लढणार : धनंजय मुंडे | ABP Majha
उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय आणि भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाशी बातचित केलीय. यावेळी राजे गेले, सेनापती गेले, आता मावळे लढणार असल्याची प्रतिक्रिया मुंडेनी दिलीय. तर भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशावर त्यांनी जोरदार टीका केलीय..