VIDEO | नाथ प्रतिष्ठानच्या क्रिकेट स्पर्धेत धनंजय मुंडेंची फटकेबाजी | बीड | एबीपी माझा
नाथ प्रतिष्ठानच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेस नेते धनंजय मुंडेंनी चांगलीच फटकेबाजी केली आहे. आगामी निवडणुकीत आपण विकेट घेणार असे ते यावेळी म्हणाले.नाथ प्रतिष्ठानकडून परळीत डे नाईट क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. या टूर्नामेंटचे उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते.