Dhananjay Munde on Sharad Pawar vs ED | नाव नसतानाही पवारांवर गुन्हा दाखल केला कसा? : धनंजय मुंडे | ABP Majha
राज्यात आचारसंहिता लागू होताच शरद पवारांवर गुन्हा दाखल झाला, त्यामुळे देशातली लोकशाही संकटात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केलाय.. शिवाय, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून होणारी मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही, असंही मुंडेंनी स्पष्ट केलंय