Dhananjay Munde | राष्ट्रवादीला गळती नाही, हा तर राजकीय भ्रष्टाचार - धनंजय मुंडे | ABP Majha
राष्ट्रवादीला गळती लागली आहे, असं म्हटलं जात आहे. मात्र हा राजकीय भ्रष्टाचार आहे. हा राजकीय भ्रष्टाचार जर भारतीय जनता पार्टी करत असेल तर तो सत्तेचा गैरवापर आहे, असे टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केले.