Dhananjay Munde | बीडमधील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंकडून प्रीतम मुंडेंना शुभेच्छा | ABP Majha
Continues below advertisement
बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पराभवानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच एबीपी माझाकडे प्रतिक्रिया दिली. विजयी उमेदवार प्रीतम मुंडे यांना माझाच्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. भाजप नेत्यांनी तीनशेच्या पुढे जागा जिंकू हा दावा खरा ठरला. नेमके तेच आकडे येत असतील तर अभ्यास करावा लागेल, असं मुंडे म्हणाले. तसंच बीडच्या नागरिकांनी पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांना संधी दिली आहे.
Continues below advertisement