Dha Hindi 2019 | नायगावची मानाची समजली जाणारी दहीहंडी विजयहिंद पथकानं फोडली | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईतल्या नायगावमध्ये दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. नायगावची मानाची समजली जाणारी दहीहंडी विजयहिंद पथकानं फोडली. तरी,  मुंबईतील अनेक आयोजकांनी कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या पुरामुळे बहुतेक दहीहंड्या रद्द करून ती रक्कम पूरग्रस्तांना दिली जाणार आहे... तर काही मंडळांनी इतक्या वर्षाची परंपरा म्हणून दहीहंड्या फोडल्या...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram