Chhatrapati Sambhaji Raje | देवगडातल्या शेतात साकारली छत्रपती संभाजीराजेंची प्रतिमा | सिंधुदुर्ग | ABP Majha

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडमधील गवाणे गावात एका शेतात  छत्रपती संभाजी महाराजांचे प्रतिमा साकारलीय.. गवाणे गावामधील अक्षय मेस्त्री यांनी 1 एकर तिळाच्या शेतात ही प्रतिमा साकारलीय.. हे चित्र साकारण्यासाठी त्यांना अडीच महिने लागले.. अक्षयने आपल्या आजोबांचा सल्ला घेत रानमाळावर तिळाची शेती केली.. जून महिन्यात पावर टिलरने नांगरून दोन किलो तिळाच्या बियांची पेरणी केली.. तळकोकणात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola