मध्य प्रदेश : देवासच्या प्रेसमध्ये दिवसाला 40 लाख नोटा छापणार
Continues below advertisement
नाशकात जरी शाईची टंचाई असली तरी तिकडे मध्य प्रदेशातील देवासच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये आजपासून सलग तीन शिफ्टमध्ये नोटा छापण्याचं काम सुरु राहणार आहे.
एका दिवसात देवासमधून 40 लाख नोटा छापण्यात येणार आहेत.
याआधी नोटाबंदीनंतरही देवासच्या प्रिंटिंग प्रेसवर नव्या नोटा छापण्यासाठी मोठी जबाबदारी होती.
नव्या माहितीनुसार सकाळी 7 ते दुपारी 2, त्यानंतर दुपारी 2 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 अशा तीन शिफ्टमध्ये नोटाछपाईचं काम चालणार आहे.