
Lingayat Community | लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास नकार | ABP Majha
Continues below advertisement
लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी डिसेंबर 2018 मध्ये लोकसभेमध्ये नियम 377 नुसार लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
Continues below advertisement