नवी दिल्ली : महाभियोगावरुन सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधातील काँग्रेसची याचिका मागे
Continues below advertisement
सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यासाठी काँग्रेसने नोटीस दिली होती. राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ती नोटीस फेटाळली होती. त्यानंतर काँग्रेसच्या दोन सदस्यांनी नायडू यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ती याचिका काँग्रेस सदस्यांनी आता मागे घेतली आहे.
Continues below advertisement