VIDEO | राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदींकडून कार्यालयाचा गैरवापर : काँग्रेस | नवी दिल्ली | एबीपी माझा

काँग्रेसने राफेल प्रकरणी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर टीका केली आहे. राफेल प्रकरणी मोदींकडून प्रधानमंत्री कार्यालयाचा गैरवापर करण्यात आला आहे असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola