नवी दिल्ली : भिडे गुरुजी रडले, माझा काही संबंध नाही म्हणाले : उदयनराजे
Continues below advertisement
कोरेगाव भिमा वाद झाल्यानंतर भिडे गुरुजींशी काय बोलणं झालं, चर्चा झाली? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले की, "रडले, ते म्हणाले माझा काही संबंध नाही. त्यांना रडू नका म्हणालो. ते बोलले महाराज, उभ्या आयुष्यात राहिले किती वर्ष, माझं कधीही काही होऊ शकतं. मी फक्त लोकांना प्रोत्साहन दिलं, हे केलं, ते केलं.
Continues below advertisement