नवी दिल्ली : भिडे गुरुजींविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे
Continues below advertisement
भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. त्यांनी लहान मुलांचं संघटन केलं. त्यांचा काय संबंध पण नाही, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन राजे यांनी केलं आहे. ते दिल्लीत एबीपी माझाशी बोलत होते.
Continues below advertisement