नवी दिल्ली : तात्काळ तिहेरी तलाकवरुन राज्यसभेत गोंधळ

Continues below advertisement
तात्काळ तिहेरी तलाकवर बंदी घालणारं विधेयक लोकसभेत मंजूर झालं. पण आता विरोधकांनी त्यावर राज्यसभेत खोडा घातला.
हे विधेयक तदर्थ समिती अर्थात सिलेक्ट कमिटीकडे पाठविण्याची मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. हिवाळी अधिवेशनाचे दोनच दिवस शिल्लक असल्यानं या विधेयकाचं भवितव्य अंधारात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram