नवी दिल्ली : तिहेरी तलाकविरोधात लढा देणाऱ्या इशरत जहाँ भाजपमध्ये

Continues below advertisement
तिहेरी तलाकविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढणारी याचिकाकर्ता इशरत जहाँने शनिवारी (30 डिसेंबर रोजी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमधील हावडाच्या वॉर्ड क्रमांक 17 मधील भाजप कार्यालयातील महिला मोर्चाच्या नेत्यांच्या उपस्थितीत तिने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा दुर्गावती सिंह यांनी तिचं पक्षात स्वागत केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram