नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, मथुरेतून एक जण ताब्यात

Continues below advertisement
प्रजासत्ताक दिनापूर्वी राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. पण सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यात आले आहेत. या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या मथुरेतून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्या चौकशीत दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं त्यानं कबूल केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram