नवी दिल्ली : खासगी कर्मचाऱ्यांची 20 लाखांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त होण्याची शक्यता
Continues below advertisement
निवृत्त झाल्यावर किंवा नोकरी सोडल्यानंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा लवकरच दुप्पट होणार आहे. सध्या दहा लाखांवर असलेली करमाफीची मर्यादा थेट 20 लाखांवर जाण्याची चिन्हं आहेत.
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रॅच्युइटी देय दुरुस्ती विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. हा कायदा झाल्यास खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची 20 लाखांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त होऊ शकते.