नवी दिल्ली : महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना भारतरत्न द्या, सुप्रिया सुळेंचं ट्विट
Continues below advertisement
शिक्षणासोबतच सामाजिक क्षेत्रात अजोड कामगिरी बजावणाऱ्या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीये... लोकसभेत सुप्रिया सुळेंनी हा मुद्दा उचलून धरलाय..त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या प्रस्तावावर केंद्र सरकार नेमकी कोणती भूमिका घेतं हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे....
भारतरत्न हा भारत सरकारतर्फे दिला जाणार सर्वोच्च नागरी सन्मान आहे...
भारतरत्न हा भारत सरकारतर्फे दिला जाणार सर्वोच्च नागरी सन्मान आहे...
Continues below advertisement