नवी दिल्ली : न्या. लोया मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात काय म्हटलंय?
Continues below advertisement
न्यायाधीश बी.एच.लोयांच्या मृत्यूच्या चौकशीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. लोया मृत्यूप्रकरणाच्या सीबीआय चौकशी होणार नाही असा स्पष्ट निकाल कोर्टानं दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
Continues below advertisement