नवी दिल्ली : जस्टिस लोया मृत्यू प्रकरण : सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Continues below advertisement
ज्या केसमुळे अवघ्या देशाचं वातावरण ढवळून निघालं त्या न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. लोया यांचा मृत्यू संशयास्पद नाही तर नैसर्गिकच असून सीबीआय चौकशी होणार नाही असा स्पष्ट निकाल कोर्टानं दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram