नवी दिल्ली: केंद्रीय कॅबिनेटमध्ये आज ऊसदराबाबत निर्णय होण्याची शक्यता
ऊस उत्पादकांना आज खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. कारण, केंद्रीय कॅबिनेटमध्ये आज ऊसदराबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे केंद्रीय कॅबिनेटमध्ये काय निर्णय होईल, याकडेही सर्वांचं लक्ष आहे.
या निर्णयानंतर ऊसाला प्रतिक्विटंल 255 रुपयांवरुन 275 रुपये भाव वाढ केली जाऊ शकते. आज दुपारी एक वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होईल.