नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी सोनिया गांधींचा पुढाकार
Continues below advertisement
केंद्रातील भाजप सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी पुढाकार घेतल्याचं दिसतं आहे.
Continues below advertisement