नवी दिल्ली : मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांसह सोनिया गांधींची आज डिनर डिप्लोमसी
Continues below advertisement
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींना घेरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी आज भाजपविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात एकत्र येण्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलंय. या स्नेहभोजनात १७ पक्ष सहभागी होणार आहेत. यात शरद पवारांसह दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement