नवी दिल्ली : काँग्रेसच्या इतिहासातील काळा दिवस : शहजाद पुनावाला
Continues below advertisement
दरम्यान, राहुल गांधी यांच्या निवडीला काँग्रेस नेते शहजाद पुनावाला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. एकाच घरातील सहा अध्यक्ष होत असल्याने पुनावाला यांनी राहुल यांच्या निवडीवर टीका केली आहे.
Continues below advertisement