अविश्वास प्रस्ताव: संसदेत चर्चा सुरु, मात्र तरीही शिवसेनेत संभ्रम, व्हीप जारी केलाच नसल्याचा दावा
Continues below advertisement
अविश्वास प्रस्तावावरुन शिवसेनेतील गोंधळ कायम आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला शिवसेना खासदारांनी गैरहजेरी लावली. मात्र शिवसेनेचा व्हीप कोणी जारी केला यावरुन आता सेनेतच संभ्रम आहे.
Continues below advertisement