काँग्रेस आणि आपच्या आघाडीची शक्यता आता मावळलीय. शीला दीक्षित यांनी याबाबत आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी हे स्पष्ट केलं.