दिल्ली : अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपालांच्या वादावर पडदा पडणार?

Continues below advertisement
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची सत्ता चालणार की उपराज्यपालांची हे आज कोर्टात स्पष्ट होईल. केंद्र आणि दिल्ली सरकारच्या अधिकाराच्या विवादासंबंधी सुप्रीम कोर्टाचा निकाल आज येण्याची शक्यता आहे..उपराज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासन प्रमुख आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. असा निर्णय़ दिल्ली हायकोर्टानं दिला होता. त्याविरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram