नवी दिल्ली : मोर्चासंबंधीची सर्व खाती भाजपकडे, आम्ही फक्त टेबल वाजवतो : संजय राऊत

Continues below advertisement
किसान मोर्चाच्या मागण्यांची पूर्तता करणारी सर्व खाती भाजपकडे असली, तरी आम्ही टेबल वाजवून आवाज उठवतोय, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सत्तेत शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आहेत, मात्र हा रोष फक्त भाजपाविरोधातच आहे का? या प्रश्नावर संजय राऊत काय म्हणाले आहेत पाहूयात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram