नवी दिल्ली: अॅट्रॉसिटीबाबात केंद्राकडून पुनर्विचार याचिका दाखल

Continues below advertisement
केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाशी सहमत नाही. सरकार अॅट्रॉसिटी कायद्यातल्या बदलाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करेल, असं कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलंय.  याशिवाय भारत बंदवरुन भाजपवर टीका करणाऱ्या काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न का दिला नाही., असा प्रश्न त्यांनी केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram