नवी दिल्ली : ... म्हणून मी अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून चार हात लांब : राजू शेट्टी

Continues below advertisement
अण्णांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना, दरवेळी पाठिंबा देणारे खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी अण्णांना साथ दिली नाही. अण्णांना आंदोलनातील कोअर कमिटीमध्ये संशायास्पद माणसं आहेत, म्हणून मी आंदोलनापासून लांब असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हणलं आहे. अण्णांच्या कोअर कमिटीमध्ये नको ते सदस्य आहेत. शिवाय अण्णांनी शेतकरी पदयात्रेदरम्यान अनेकदा बोलावूनही हजेरी लावली नाहीत. त्यामुळं आपण अण्णांच्या आंदोलनाला बाहेरुन पाठिंबा देऊ. पण आंदोलनस्थळी जाणार नाही असं खासदार राजू शेट्टी म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram