दिल्ली : काश्मीर सरकार कोसळलं; शाहांच्या प्लॅनची राजनाथ सिंहांना कल्पनाच नव्हती!
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना जम्मू काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याच्या भाजपच्या निर्णयाची कल्पनाच देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमध्ये भाजपने पाठिंबा काढल्याची बातमी माध्यमांनी दिल्यानंतरच, राजनाथ सिंहाना पीडीसोबतची युती तुटल्याचे समजले.