नवी दिल्ली : देशभरातील 20 पक्षांची मोट बांधण्यासाठी सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी

Continues below advertisement
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतलाय. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआयएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांसह 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram