नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनाबाहेर राहुल गांधींची पत्रकारांना कोपरखळी
Continues below advertisement
अॅट्रॉसिटी कायद्यात केलेल्या बदलांविरोधात काल काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात राष्ट्रपतींना भेटायला गेले होते. यावेळी पत्रकारांना राष्ट्रपती भवनाच्या गेटपासून बरंच दूर उभं केलं होतं. याची तक्रार पत्रकारांनी राहुल गांधींकडे केली. यावेळी लाईट नोटवर मग राहुलनीही तुम्हाला थोड्या दिवसात भाजप सरकार इंडिया गेटवर उभं करेल असं म्हणत हेच अच्छे दिन आले का? असा खोचक सवालही केला.
Continues below advertisement