नवी दिल्ली: भारत आणि इस्रायलमध्ये 9 महत्वपूर्ण करार

Continues below advertisement
भारत आणि इस्त्राईलदरम्यान विमानसेवा, सायबर सुरक्षा क्षेत्रासह अऩेक महत्वाच्या विषयांवर 9 करार झाले आहेत.
दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये आज दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेऊन या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यासह उर्जा, पाणी, ऑटोमोबाईल, आयटीसह इतर क्षेत्रांमध्येही महत्वपूर्ण करार झाल्याची माहिती आहे. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू 130 जणांच्या चमूसह भारत दौऱ्यावर आले आहेत. जुलै 2017 मध्येच मोदींनी इस्त्राईलचा दौरा केला होता. आणि त्यावेळी या दोन्ही नेत्यांमधील मैत्री जगभर चर्चेचा विषय बनली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram