Delhi Pollution | वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये 'हेल्थ इमर्जन्सी' जाहीर | ABP Majha
वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली आणि नोएडात हेल्थ इमरजन्सी जाहीर करण्यात आलीय. ईपीसीएने या संदर्भात दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय. पाच नोव्हेंबरपर्यंत नवीन बांधकामांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय.