नवी दिल्ली : दूध प्रश्नावर तोडगा नाहीच, केंद्र आणि राज्य सरकारच्या बैठका निष्फळ

Continues below advertisement
दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली आणि नागपुरात बैठका झाल्या. मात्र या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या. दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाच्या दालनात बैठक पार पडली. मात्र या बैठकीत दूध दरावर कुठलाही तोडगा निघाला नाही. यावर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram