नवरात्रीनिमित्त पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांचा 9 दिवस उपवास

नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झालीए... आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोघेही आजपासून पुढील 9 दिवस उपवास करणारेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola