नवी दिल्ली : पाया पडायला आलेल्या खासदाराच्या पाठीवर मोदींचा धपाटा

पंतप्रधान मोदींच्या पाया पडण्यासाठी भाजप खासदार गेला असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पाठीवर धपाटा मारला आणि पाया न पडण्यास सांगितले. संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola